

MLA Satej Patil addressing media on ZP accepted members issue.
sakal
कोल्हापूर : ‘जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांबाबत मंत्रिमंडळात निर्णय झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता देण्यात आलेली नाही. असा महत्त्वाचा निर्णय घेताना सरकारने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे,’ अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. कसबा बावडा येथील त्यांच्या कार्यालयात ते बोलत होते.