

Political leaders and workers at the district collector office completing formalities for election symbols.
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या आघाड्यांची चर्चा सुरू झाली आहे. या आघाड्यांना चिन्ह मिळावे, यासाठी निवडणूक आयोगाने एक प्रक्रिया बनवली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून अपेक्षित चिन्ह मिळावे, यासाठी नेते, कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. यासाठीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातून राबवली जात आहे.