

Zilla Parishad Election Announcement Awaited in Maharashtra
esakal
Local Body Elections Maharashtra : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा आज-उद्या होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर न झाल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रचारात उतरलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांनी अनेक महिन्यांपूर्वीच तयारी सुरू केली होती.