

Candidates preparing for Zilla Parishad elections amid a tight nine-day campaign schedule
sakal
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना प्रचारासाठी केवळ नऊ ते दहा दिवसच मिळणार आहेत.