Rural Development : प्रलंबित कामांसाठी ‘मिशन जिल्हा परिषद’; जलजीवन, शिक्षण, आरोग्यावर भर

Jal Jeevan Mission : जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी ‘मिशन जिल्हा परिषद’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्षांच्या पुढाकारातून जलजीवन मिशन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
Rural Infrastructure Mission

Rural Infrastructure Mission

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘मिशन जिल्हा परिषद’ ही व्यापक मोहीम राबवली जाणार आहे. शाळा सक्षमीकरण, स्वच्छ व दर्जेदार स्वच्छतागृहांची उभारणी, तसेच जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण योजनांची पूर्तता या मोहिमेच्या केंद्रस्थानी असणार आहे. गावागावांतील प्रत्यक्ष समस्या जाणून घेण्यासाठी तालुकास्तरावर ही मोहीम राबवली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com