Gadhinglaj Villages : स्वीकृतसाठी छोट्या गावांचा विचार होणार का?; जिल्हा परिषद, पंचायत समिती : कमी मतदारसंख्येमुळे उमेदवारीत डावलले

Nominated Members : गडहिंग्लज तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीत स्वीकृत सदस्य नेमण्याच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत कमी मतदारसंख्येमुळे छोट्या गावांतील कार्यकर्त्यांना उमेदवारीत डावलले गेले. आता ३० वर्षांनंतर स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून त्यांना संधी मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
appointment of nominated members

appointment of nominated members

sakal

Updated on: 

गडहिंग्लज : महापालिका, नगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीतही स्वीकृत सदस्य नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे स्वीकृत सदस्यांबाबत चर्चा होऊ लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com