Kolhapur : जिल्हा परिषदेच्या शाळांत होणार जिओ टॅगिंग: एका ॲपवर माहिती मिळणार; धोरण, कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी मदत
सर्व शाळांकडून ही माहिती भरली जात असल्याची खात्री शिक्षणाधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. दिलेल्या वेळेत आणि नियमात माहिती भरणे आवश्यक आहे. यानंतर शाळेतील विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, स्वच्छतागृहांसह इतर सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहायला मिळाला आहे.
"Zilla Parishad schools in Maharashtra to be geo-tagged for better data management and policy planning"Sakal
कोल्हापूर : शाळेचे ठिकाण, इमारत, स्वच्छतागृह, गाव, वाडी, वस्ती अशी सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी राज्यातील आणि जिल्ह्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे.