

Political leaders intensify talks as heavy candidates challenge party strategy.
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय डावपेचांना सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पहिल्यांदाच प्रयत्न करतोय, आपण कुठे आणि जिल्हा परिषद कुठे, अशी भूमिका घेणारे अनेक उमेदवार आता पक्षासाठीच ‘जड’ ठरू लागले आहेत.