Candidates filing nomination papers for ZP and Panchayat Samiti elections.
sakal
कोल्हापूर
Gadhinglaj ZP : ग्रामपंचायतीला सातवीची अट, पण झेडपी–पंचायत समितीला नाही; शिक्षण नियमांचा विरोधाभास चर्चेत
Education Eligibility : संपूर्ण तालुका व जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या संस्थांमध्ये निरक्षर प्रतिनिधी चालतात, पण एका गावापुरत्या ग्रामपंचायतीला शिक्षण बंधनकारक असणे अनेकांना आश्चर्यचकित करणारे आहे.
गडहिंग्लज : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरताना शिक्षणाची कोणतीही अट लावलेली नाही. त्यामुळे निरक्षरही सदस्यही चालतात असाच याचा अर्थ होतो.

