Koyna Dam Water Release : कृष्णाकाठची तहान भागणार! कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू; 'या' तारखेला सांगलीत पोहोचणार पाणी

Koyna Dam Repair Work Completed Successfully : कोयना धरणाच्या दुरुस्तीनंतर विसर्ग ३६०० क्युसेकवर पोहोचला असून कृष्णा नदीतील पाणीपातळी वाढणार आहे. सांगली परिसरातील पाणीटंचाई पुढील दोन दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे.
koyna dam discharge 3600 cusecs update

koyna dam discharge 3600 cusecs update

esakal
Updated on: 

सांगली : कोयना धरणाच्या ‘स्टिलिंग बेसीन’च्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण (Koyna Dam Repair Completed) झाले आहे. त्यामुळे आता नियमित विसर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आधी विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू होते. त्यातून २१०० क्युसेक विसर्ग केला जात होता. आता नदी विमोचकातून १५०० क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna River Pollution
Koyna Dam Water Release
Koyna Dam water release 3983 cusecs latest update in Satara
Koyna Dam Water Level
Marathi News Esakal
www.esakal.com