Krishna river water flow at Bahe
esakal
नेर्ले (जि. सांगली) : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने वाळवा तालुक्यातील बहे येथे कृष्णा नदी पुन्हा खळाळून वाहू लागली आहे. नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्याने प्रवाहाला वेग आला (Krishna river water flow at Bahe) असून नदीकाठच्या गावांतील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.