Sangli Muncipal : कुपवाड ड्रेनेज योजनेत घोटाळा; मंगेश चव्हाण, झालेल्या कामापेक्षा अधिक बिले दिलीकुपवाड ड्रेनेज योजनेत घोटाळा

Drainage Scam Controversy : सांगलीतील कुपवाड ड्रेनेज योजनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. तब्बल २०६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी १४० कोटी रुपये खर्चूनही केवळ ३० ते ४० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे.
Damaged roads in Kupwad highlight

Damaged roads in Kupwad highlight

sakal

Updated on

सांगली : महानगरपालिकेच्या कुपवाड ड्रेनेज योजनेचे काम सध्या भ्रष्टाचाराच्या आणि नियोजनाच्या अभावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. २०६ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आतापर्यंत १४० कोटी रुपये खर्च होऊनही प्रत्यक्षात केवळ ३० ते ४० टक्के काम पूर्ण झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com