Satish Patil Dies After Two-Wheeler Hits Tractor Trolley
esakal
कुपवाड : कुपवाड ते कवलापूर मार्गावरती दुचाकीची ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक होऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहायक सतीश रामचंद्र पाटील (वय ५०, रा. कवलापूर, ता. मिरज) ठार (Satish Patil road accident Sangli) झाले.