Sangli Scam : रेल्वेत नोकरी देण्याच्या आमिषाने अकरा जणांना १.३९  कोटींचा गंडा ; पाच जणांवर कुपवाडला गुन्हा; बनावट पत्रेही दिली

Railway Job Scam : रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या फसवणुकीचा प्रकार कुपवाडमध्ये उघडकीस आला आहे. बनावट जॉइनिंग लेटर आणि रेल्वेचा शिक्का वापरून आरोपींनी तब्बल १३ जणांकडून १ कोटी ३९ लाख रुपयांची रक्कम उकळल्याचा आरोप आहे.
Railway job scam

Railway job scam

sakal

Updated on

कुपवाड : रेल्वेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून अकरा जणांना तर रेल्वेत औषधाचे टेंडर मिळवून देतो, असे सांगून अन्य दोघांना १ कोटी ३९ लाख तीस हजारांची फसवणूक केल्याची तक्रार कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com