

Political Temperature Rises
sakal
कुपवाड : गावठाण भागासह विस्तारित उपनगरांनी व्यापलेल्या महापालिका प्रभाग दोनमध्ये येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही वर्षांत भाजपची ताकद वाढल्याने इच्छुकांचा सर्वाधिक ओढा भाजपकडे दिसून येत आहे.