

Political parties highlight the Ladki Bahin scheme during local election campaigns in Maharashtra.
sakal
सांगली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेली आणि महिलांच्या बँक खात्यात खटाखट दरमहा १५०० रुपयांच्या हिशेबाने ७५०० ते ९००० रुपयांची भाऊबीज जमा करणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना... या योजनेवर राज्यातील सत्ता एकहाती आली.