
मंगळवेढा : 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची पोर्टल गेली सहा महिने बंद असल्यामुळे या योजनेत पात्र असणाऱ्या महिला या लाभापासून वंचित राहिल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी नाहीत का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित करू लागल्या.