Ladki Bahin Yojana Restart : योजनेतून वगळलेल्या 'लाडक्या बहिणींना' न्याय मिळणार? बंद झालेला लाभ पूर्ववत करण्यासाठी डफळापुरात मोठे आंदोलन, महिला आक्रमक

Ladki Bahin Yojana eligible women benefit restart : लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या पात्र महिलांचा लाभ पूर्ववत सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली. याबाबत जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना निवेदन देण्यात आले.
Jat Tehsildar Ladki Bahin Yojana memorandum

Jat Tehsildar Ladki Bahin Yojana memorandum

esakal

Updated on: 

डफळापूर : विविध कारणांमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या पात्र महिलांना पुन्हा योजनेत सहभागी करून घ्यावे, तसेच बंद करण्यात आलेला आर्थिक लाभ पूर्ववत सुरू (Ladki Bahin Yojana excluded women Maharashtra) करावा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना निवेदन देऊन महिलांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

Loading content, please wait...

Related Stories

Ladki Bahin Scheme Maharashtra Government to Verify 1907 Beneficiaries With Government Employees in Family Before Recovering Aid
Ladki Bahin Yojana September Installment Update 2026
Akole women protest against Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana latest update
Marathi News Esakal
www.esakal.com