Sangli Leopard : बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतात जायला घाबरतात; वन विभाग मात्र अजूनही निष्क्रिय
Leopard Terror in Kadegaon–Devarashtra : २०२० पासून बिबट्याचा सातत्याने वावर; देवराष्ट्रे–सोनहिरा परिसरात दहशतीचे वातावरण,रात्री वीज असल्याने शेतात जाणे अपरिहार्य; मात्र बिबट्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात
देवराष्ट्रे : बिबट्याची दहशत एवढी वाढली आहे, की आता शेतकरी रात्री शेतात कामे करण्यासाठी जात नाहीत. शेतकऱ्यांना त्याचा तोटा होत आहे. रात्री वीज असल्याने पिकांना पाणी देण्याशिवाय पर्याय नाही.