जयंत पाटील, प्रतीक पाटील की सुमनताई? 'या' मतदारसंघांतून कोणाला मिळणार उमेदवारी? कार्यकर्त्यांच्या मागणीने चर्चांना उधाण

हातकणंगले आणि सांगली मतदारसंघातून प्रतीक पाटील यांचे नाव आधीपासूनच चर्चेत आहे.
Pratik Patil
Pratik PatilSakal
Updated on
Summary

जयंत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीसोबतचे (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचे धोरण आणि त्यानंतर पक्षाचे नियोजन यानुसार निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली.

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) सांगली, हातकणंगले किंवा कोल्हापूर (Kolhapur) यापैकी एक मतदारसंघात लढावे, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली. राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत यावर चर्चा झाली.

Pratik Patil
NCP Crisis : भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? दिलीप वळसे-पाटलांचं 'साहेब-दादां'बाबत परखड भाष्य

सांगली (Sangli) आणि हातकणंगले मतदारसंघातून जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील, तासगावच्या आमदार सुमन पाटील यांच्या नावाचा विचार व्हावा, असे मुद्देही मांडण्यात आले.

Pratik Patil
Sugar Factories : साखर कारखान्यांना मोठा दिलासा; मूल्यांकन दरात प्रतिक्विंटल 3,100 वरून 3,400 रुपयांपर्यंत वाढ

जयंत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीसोबतचे (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचे धोरण आणि त्यानंतर पक्षाचे नियोजन यानुसार निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली. हातकणंगले आणि सांगली मतदारसंघातून प्रतीक पाटील यांचे नाव आधीपासूनच चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Kolhapur Nerli bullock cart race results
Hasan Mushrif praised by Babasaheb Patil
Political Buzz Intensifies Over Sangli-Satara MLC Seat as NCP Weighs Candidates
Marathi News Esakal
www.esakal.com