Sangli News: माडग्याळ मेंढ्यांच्या कळपाला ‘थार’ बक्षीस, जाधव यांच्या बकऱ्याने ‘हिंदकेसरी’सह जिंकली एक तोळ्याची चेन

Thar SUV for Madgyal Sheep Jadhav Goat Bags Hindkesari Title: एका कळपाला थार, तर बकऱ्याला एक तोळ्याची सोन्याची चेन; स्पर्धेतील बक्षिसांची चर्चा
Madgyal Sheep Flock Gets Thar SUV as Jadhav Goat Wins Hindkesari Title and One Tola Gold Chain at Maharashtra Animal Show

Madgyal Sheep Flock Gets Thar SUV as Jadhav Goat Wins Hindkesari Title and One Tola Gold Chain at Maharashtra Animal Show

sakal

Updated on: 

आटपाडी : ग्रामदैवत उत्तरेश्वरांच्या कार्तिकी यात्रेनिमित्त बाजार समितीने आयोजित केलेले जातिवंत माडग्याळ मेंढ्या व बकऱ्यांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. वलवण (ता. आटपाडी) येथील दाजी पांडुरंग थोरात यांच्या २१ मेंढ्यांच्या कळपाने प्रथम क्रमांक पटकावत मानाची ‘थार’ गाडी जिंकली, तर आटपाडीचे सोमनाथ जाधव यांच्या सहा वर्षांवरील बकऱ्याने ‘हिंदकेसरी’ किताबासह एक तोळा सोन्याची चेन पटकावली.

Loading content, please wait...