Sangli Crime News: माधवनगरमध्ये दोन गटांत मारामारी परस्परविरोधी तक्रारी; १८ जणांविरोधात गुन्हा

Four People Injured in the Incident: सांगलीतील माधवनगरमध्ये मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादातून दोन गटांत मारामारी झाली. या घटनेत चौघे जखमी झाले असून संजयनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींवरून १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police investigate a clash between two groups in Madhavnagar, Sangli, following a dispute over children playing.

Police investigate a clash between two groups in Madhavnagar, Sangli, following a dispute over children playing.

esakal

Updated on: 

सांगली: मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हाणामारी होऊन चौघेजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. २२) रात्री साडेआठ ते शुक्रवारी (ता. २३) सकाळी दहाच्या कालावधीत माधवनगरमध्ये घडली. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या असून १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com