

OBC Reservation Update
sakal
माद्याळ: गतवेळेच्या निवडणुकीत मुश्रीफ गटाच्या जे. डी. मुसळे यांचा ओबीसी दाखला अवैध ठरल्याने सदस्यत्व रद्द होऊन दोन वर्षांनंतर पोटनिवडणूक झाली. यामध्ये संजय घाटगे गटाच्या दीपक दादू शिंदे यांना पराभूत करून मुश्रीफ गटाचे दीपक पुंडलिक सोनार तीस मतांनी विजयी झाले.