Mahadev Jankar
esakal
सांगली : राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सांगलीतील प्रचार सभेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी भावनिक साद घालत मतदारांना आवाहन करताना, "आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका" असे जोरदार वक्तव्य केले.