Raju Shetty
sakal
जयसिंगपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह कर्नाटकातील संघटनांनी एकसंघ होऊन ऊस दराच्या आंदोलनाचा निर्धार केला आहे. त्यामुळे यावर्षी दोन्ही राज्यातील कारखाने एकाच वेळी सुरू होणार आहेत. साखर टंचाईच्या पार्श्वभूमीवर यावर्षी लवकर हंगाम सुरू करण्याचा सरकारचा दबाव आहे.