Belgaum News : महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल...

Belgaum : जिल्हा प्रशासनाने एक नोव्हेंबर रोजी काळा दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीला फेरी काढण्यास परवानगी नाकारली होती.
Maharashtra Ekikaran Samiti
Maharashtra Ekikaran Samitisakal
Updated on

बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी काळा दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे विनापरवाना निषेध फेरी काढल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत, मात्र समिती कार्यकर्त्यांना गुन्हे नवीन नाहीत, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com