Maharashtra Government Scheme: महिलांसाठी मोठी संधी! शासकीय पडीक जमीन मिळणार वर्षाला फक्त १ रुपया भाड्याने

Women Empowerment Scheme: राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिला बचत गट, महिला सहकारी संस्था व पात्र संस्थांना शासकीय पडीक जमीन वर्षाला केवळ १ रुपया भाड्याने मिळणार असून ग्रामीण रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.
Maharashtra Launches Re 1 Land Lease Scheme for Women

Maharashtra Launches Re 1 Land Lease Scheme for Women

sakal

Updated on: 

पुनवत : ‘‘राज्य शासनाने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला असून, या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच पडीक जमिनीचा उत्पादक वापर, चारा उपलब्धता, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, ’’ अशी माहिती शिराळा तहसीलदार श्यामला खोत-पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Enron Land Acquisition
Igatpuri MIDC land acquisition
Nashik MIDC Land Acquisition
Phaltan Pandharpur railway project land acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com