Jowar Price Hike : भाकरी महागली... ज्वारी 50 पार; बार्शीच्या शाळू ज्वारीने गाठला प्रतिकिलो 80 रुपयांचा दर

Maharashtra jowar price hike 2026 : अतिवृष्टीमुळे ज्वारी उत्पादन घटल्याने महाराष्ट्रात ज्वारीचे दर विक्रमी ८० रुपये किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे भाकरी महागली आहे.
Why jowar prices are increasing in Maharashtra

Why jowar prices are increasing in Maharashtra

esakal

Updated on

सांगली : भाकरी महागली... यात नवीन काय, असं तुम्हाला वाटू शकतं. कारण पेट्रोलपासून खाद्यतेलापर्यंत सगळंच महाग झालंय; परंतु यंदा भाकरी जरा जास्तच महाग झालीय बरं का ! ज्वारीचा दर फार वर्षांनी पन्नाशी पार केला आहे. बार्शी एक नंबर ज्वारी तब्बल ८० रुपये किलो दराने विकली जात (Maharashtra jowar price hike 2026) आहे. बाजारात आवक कमी प्रमाणात असून नवे पीक बाजारात येईपर्यंत अशीच स्थिती राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com