Maharashtra Milk Price Hike : दूध विक्रीत दोन रुपयांनी वाढ; आजपासून दुग्धजन्य पदार्थही महागणार, पाहा काय आहेत नवे दर

Maharashtra Milk Price Hike From August 11 : महाराष्ट्रात ११ ऑगस्टपासून गायीच्या दुधाच्या खरेदी दरात ₹१.५० आणि म्हशीच्या दुधाच्या दरात ₹२ वाढ होणार आहे. सांगलीतील दूध उत्पादकांना दररोज सुमारे ₹१७ लाख अतिरिक्त मिळणार आहेत.
Maharashtra milk rate today

Maharashtra milk rate today

esakal

Updated on

सांगली : राज्यभरात गायी आणि म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात आजपासून (ता. ११) वाढ होणार आहे. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपये, तर म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांची वाढ होणार (cow milk purchase rate increase Maharashtra) आहे. दूध उत्पादक संघ आणि प्रोसेसर्स वेलफेअर असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरवाढीमुळे दुग्धजन्य पदार्थांचा हा दरवाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com