Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

Young Advocate Found Dead in Islampur Court Office : डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी सांगितले.
Young Advocate Found Dead in Islampur Court Office

Young Advocate Found Dead in Islampur Court Office

esakal

Updated on: 

ईश्वरपूर (सांगली) : खरातवाडी (ता. वाळवा) येथील ॲड. ऋषिकेश कृष्णराव वाघमोडे (वय २७, रा. खरातवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (young advocate end life in Sangli) केली. काल सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ऋषिकेश वकिली व्यवसाय करीत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com