Mahavitaran : जिल्ह्यात ४६ हजारांवर ग्राहकांची थकबाकी १५ कोटी; महावितरणची वसुलीसाठी धावपळ

Sangli News : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (ता. २९), रविवारी (ता. ३०) व सोमवारी (ता. ३१) सार्वजनिक सुटीच्यादिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.
Mahavitaran Action
Mahavitaran Action Sakal
Updated on

सांगली : जिल्ह्यातील ४६ हजार ग्राहकांकडे १५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वेळेवर वीजबिल न भरणाऱ्यांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com