

Political leaders and party workers discuss strategies ahead of Zilla Parishad elections in Sangli district.
sakal
सांगली : महापालिका निवडणुकीत भाजप समोर आव्हान उभे करीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने एकत्र येऊन २१ जागा जिंकल्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हा परिषद एकत्र लढणार असल्याचे सध्यातरी ठरवले आहे.