

Congress leaders and workers discuss strategy ahead of Zilla Parishad elections in Sangli district.
sakal
सांगली : पलूस, कडेगाव, जत आणि मिरज या चार तालुक्यांत काँग्रेसची स्थिती चांगली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत स्थानिक पातळीवर काही आघाड्या करून काँग्रेस डाव मांडायला लागले आहे.