

Citizens Unite to Protest Malegaon Child Abuse Case
sakal
अंकलखोप : मालेगाव तालुक्यात तीनवर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे पलूस-कडेगाव विधानसभा क्षेत्राचे नेते प्रदीप कदम, महेश हजारे यांनी नेतृत्वात निषेध करण्यात आला.