Malvan Resort Accident : मित्रांसोबत मालवणला फिरायला गेला, पण घात झाला; 4 फुटांच्या स्विमिंग पूलमध्ये 8 फुटांवरून उडी मारली अन् 25 वर्षांचा तरुण...

How the Malvan Resort Swimming Pool Accident Happened : मालवणमधील एका रिसॉर्टच्या जलतरण तलावात उंचावरून उडी मारल्याने सांगलीच्या २५ वर्षीय श्रेणिक याचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला.
Malvan resort swimming pool accident

Malvan resort swimming pool accident

esakal

Updated on

मालवण : छोट्या जलतरण तलावामध्ये उंचावरून उडी मारणे सांगलीच्या युवा पर्यटकाच्या जीवावर बेतल्याची दुर्घटना वायरी (ता. मालवण) येथील एका रिसॉर्टमध्ये (Sangli tourist death in Malvan) घडली. श्रेणिक मिलिंद टाकळे (वय २५, रा. ईश्‍वरपूर, ता. वाळवा; मूळ रा. कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे. जलतरण तलावामध्ये उंचावरून उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Snake found inside tourist car on Mumbai Goa Highway
Sindhudurg Fort wall damage latest news
Dandeli zipline accident latest news
Malvan resort swimming pool accident video viral
Marathi News Esakal
www.esakal.com