Mangalwedha News : मंगळवेढ्यात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणी अंतिम टप्प्यात; उद्घाटनासाठी अजित पवारांची भेट
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मंगळवेढ्यात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समिती सदस्यांनी भेट घेऊन विनंती केली.
मंगळवेढा : मंगळवेढा येथे लोकसहभागातून उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटना संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अश्वारूढ पुतळा समितीच्या सदस्यांनी भेट घेऊन त्याबाबतची विनंती केली.