Ariculture News : आंबा, द्राक्षबागा नुकसानीचे पंचनामे करा ; आमदार सुहास बाबर यांचे आदेश, खानापूर, आटपाडी परिसरात पाहणी

Hailstorm Loss : खानापूर आणि आटपाडी तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा घाव घातला आहे. आंबा आणि द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
Damaged grape and mango crops

Damaged grape and mango crops

sakal

Updated on

विटा : खानापूर व आटपाडी तालुक्यात‌ अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या आंबा, द्राक्षबागा नुकसानीची आज आमदार सुहास बाबर यांनी पाहणी केली. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com