
Maratha community members vow efforts for Satara Gazette entry, giving credit to Manoj Jarange-Patil.
Sakal
सांगली: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मराठा समाजातर्फे आज गुलाल उधळून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या लढ्याचे श्रेय मनोज जरांगे- पाटील यांचे असून आता सातारा गॅझेटच्या नोंदीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.