Maratha Reservation : मराठा-कुणबी नोंदीचे पुरावे दाखल करण्याची आज शेवटची संधी; जिल्हा प्रशासनानं केलं 'हे' आवाहन

सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात सादर करण्याची अंतिम मुदत आज आहे.
Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation Kunbi Modi Lipiesakal
Updated on
Summary

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

सांगली : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे (Maratha Kunbi Certificate) जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत कार्यपद्धतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) विशेष कक्षात सादर करण्याची अंतिम मुदत आज (ता. २४) आहे.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
DK Shivakumar : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारने डीकेंविरोधातील CBI तपास केला रद्द

जिल्हा प्रशासनाकडून असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
मोठी बातमी! ..अखेर ऊसदराची कोंडी फुटली, राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन मागे; 'इतक्या' रुपयांवर निघाला तोडगा

या समितीचा विभागनिहाय दौरा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे समितीस संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात जमा करावयाचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maratha History Row Deepens; Bhosale Royal Descendants Approach High Court
Varanasi’s iconic ghats reflect centuries-old history with contributions from the Maratha Empire.
From Agriculture to AI: Sanjay Wayal Announces Diverse Opportunities at Pune Expo
Shahu Maharaj administration historical documents
Marathi News Esakal
www.esakal.com