#MarathaKrantiMorcha बार्शी बंदला हिंसक वळण, बस जाळली

bus
bus

बार्शी - मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बार्शी तालुका बंद ला हिंसक वळण लागले असून बार्शी बायपास रोडला बीड-पंढरपूर बस जाळण्यात आली. शहरात सर्वत्र प्रत्येक रस्त्यावर मराठा आंदोलकांनी टायर जाळले आहेत. बार्शी शहरात सर्वत्र आग आणि धुराचे लोट दिसत आहेत. 

आरक्षणाच्या मागणीसाठी बार्शी बंद पुकारल्या नंतर सकाळच्या सत्रात आखील भारतीय महासंघच्या वतीने सामूहिक मुंडन करून आंदोलनास सुरवात करण्यात आली. या नंतर बार्शी शहरात त्या-त्या भागात असलेल्या मराठा बांधवानी रस्त्यावर टायर पेटवून देत सरकारचा निषेध करत आरक्षणाची मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com