
मंगळवेढा : मराठा आणि कुणबी एकच असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण लढ्याला यश मिळाल्याबद्दल मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.