शुभ मंगल 'सावधान'! लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थ टोळ्यांचे वाढले पेव; सावज हेरून अडकविले जातेय चौकशीच्या फेऱ्यात

Sangli Marriage Case : लग्न (Marriage) जुळविण्याचे आमिष दाखविण्याचा हा फंडा तसा सरसकट दिसणारा. एखादा पाहुणा ओळख काढत घरी येतो. स्थळाची चौकशी सुरू होते.
Sangli News
Sangli Marriage Caseesakal
Updated on

सांगली : पै-पाहुण्यांची ओळख काढत घरी यायचे. मग, इच्छुक वराची सविस्तर माहिती घ्यायची. चहापाणी झाले की नावनोंदणीची फी म्हणून चारशे ते पाचशे रुपये घ्यायचे. लोक तेवढी रक्कम खुशीने देतात. मात्र, खरी फसवणूक तिथून सुरू होते. हा बायोडेटा वेगवेगळ्या ठिकाणी ठराविक साखळीत फिरवत पैसे उकळले जातात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com