Sangli Crime : पत्नीला डोक्यात बांबू घालून मारलं, दोन मुलांसह पतीने पत्र्याचं घर सोडलं; नेमकं कारण...
Married Woman Killing : सांगली शहरातील विजयनगर परिसरातील शाहूनगर येथे राहणाऱ्या विवाहितेचा डोक्यात बांबू घालून खून करण्यात आला. गुरूवार (ता.२६) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
Sangli Police : सांगली शहरातील विजयनगर परिसरातील शाहूनगर येथे राहणाऱ्या विवाहितेचा डोक्यात बांबू घालून खून करण्यात आला. गुरूवार (ता.२६) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. कारण अद्याप अस्पष्ट असून संजयनगर पोलीस अधिक तपास करत आहे.