MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

MHADA Sangli affordable housing scheme : म्हाडा पुणे मंडळाने सांगली, मिरज आणि पलूस परिसरात परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. पीएमएवायअंतर्गत तयार सदनिकांचे वाटप सुरू असून ३४ घरे अद्याप इच्छुक ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.
How to apply for MHADA Sangli housing?

How to apply for MHADA Sangli housing?

esakal

Updated on

सांगली : म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण) च्या पुणे मंडळाने गृहनिर्माण मंडळांतर्गत सांगली आणि परिसरातील नागरिकांसाठी हक्काच्या निवाऱ्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या १० वर्षांत जिल्ह्यातील ३५४ जणांना ‘म्हाडा’ मुळे हक्काचे छत मिळाले आहे. ऑनलाईन संगणकीय सोडतीद्वारे तयार झालेल्या घरांचे वाटप सुरू आहे. खिशाला परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात म्हाडा गृहनिर्माण आणि ‘पंतप्रधान आवास योजना’ (PMAY) द्वारे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com