
Sangli Crime
सांगली : लैंगिक अत्याचार करून मारहाण करत अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी संशयित संकेत शिवशंकर भंडारे (वय २६, रुकडी रेल्वेस्टेशन जवळ, कोल्हापूर) याच्याविरुद्ध सुधारित बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.