
Miraj Ganpati Visarjan
esakal
Miraj Ganpati Visarjan 2025 : मिरज येथील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी थाटात प्रारंभ झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची बैलगाडीतून मिरवणूक निघाली. टाळ मृदुंग आणि ढोलाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने या मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर क्रमाक्रमाने एक एक मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली असून लक्ष्मी मार्केट ते गणेश तलाव मार्ग गर्दीने हळूहळू फुल लागला आहे.