Miraj Transformer Current Accident : मामा -भाचे शेतात औषध फवारणी करताना अचानक ट्रान्सफॉर्मरचा लागला करंट, दोघांचाही जागीच मृत्यू

Miraj farming accident : मिरजेतील आरग येथे शेतात औषध फवारणी करताना ट्रान्सफॉर्मरचा अचानक करंट लागल्याने मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Miraj Transformer Current Accident two death

Miraj Transformer Current Accident two death

esakal

Updated on

Miraj electric shock death news : आरग येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेत विजेचा शॉक लागून मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण आरग व बोलवाड परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांत विशाल पांडुरंग माळी (वय २६, आडवा रस्ता, बोलवाड) आणि अथर्व रवींद्र माळी (वय १५, आरग) यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com