

Civic Issues Ignored Amid Election
sakal
मिरज : शहरात एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष, आघाडी आणि इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. उमेदवारी निश्चित असलेल्यांकडून सभा, बैठका, पदयात्रा, गाठीभेटी यांमुळे शहराचे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.