Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Miraj Ganesh Visarjan Security : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बशोधक व श्वानपथकाने मिरवणूक मार्गाची तपासणी केली. शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले.
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav

Bomb Detection Squad Miraj ganeshotsav

esakal

Updated on: 

Miraj Ganpati Visarjan Procession : मिरज शहरातील गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून सुरुवात झाली असून, दुपारनंतर मोठ्या गणेश मंडळांच्या सहभागामुळे मिरवणुकीला वेग आला आहे. सुरुवातीला तुरळक स्वरूपात सुरू असलेली मिरवणूक आता ढोल-ताशांच्या गजरात आणि विविध मंडळांच्या सहभागामुळे रंगतदार झाली आहे. सध्या सुमारे २५ गणेश मंडळांच्या मूर्तींचे गणेश तलावात विसर्जन झाले असून, अनेक मंडळांनी कृष्णा नदीच्या दिशेने प्रस्थान केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com