Sangli Crime : मिरजेत अमली पदार्थांचा साठा उघड; सात किलो गांजासह हद्दपार गुन्हेगार जेरबंद

Drug Arrest : मिरज शहरात अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सात किलो गांजा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक केली.
Miraj police display seized ganja during crime branch operation.

Miraj police display seized ganja during crime branch operation.

sakal

Updated on

सांगली : मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाखांचा सात किलो गांजा जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com